तालुका प्रतिनिधी
नागभीड _ तालुक्यातील तळोधी बालापुर येथे लोहार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती नुकतीच साजरी करण्यात आली यावेळी हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला हा विश्वकर्मा जयंती कार्यक्रम सुखदेव चंदणखेडे यांच्या घरी घेण्यात आला कार्यक्रमाचे मार्गदर्शक विनोद कोसरे नांदेड होते प्रमुख पाहुणे म्हणून रंजना बावने रत्ना पुर सत्यकला
कोसरे नांदेड आत्राम बाबू तळोधी सुखदेव चंदणखेडे पटवारी चंदणखेडे संतोष चंदणखेडे सोमेश्वर चंदणखेडे अरूण चंदणखेडे नामदेव चंदणखेडे व लोहार समाजाचे महीला पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते
Post a Comment