कोंढाळा येथे दत्त मंदिर संरक्षण भिंतीचे आमदार स्थानीक विकास निधीमधून आमदार रामदास मसराम यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न..

गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
देसाईगंज ब्युरो 


*देसाईगंज*: आमदार रामदासजी मसराम यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजा कोंढाळा येथील श्री दत्त मंदिर परिसरातील संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते संपन्न झाले.
त्या वेळी उपस्थिती माजी सभापती मा.परसरामजी टिकले, माजी उपसभापती नितीनजी राऊत, सरपंच कोंढाळा सौ.अर्पणाताई राऊत, उपसरपंच कोंढाळा गजानन सेलोटे,माजी सरपंच कोंढाळा.कैलाशजी राणे, मा.धनपालजी मिसार सर, मा.पुंडलिक बुराडे, पो.पाटील सौ.किरणताई कुंभलवार,सौ.रोशनीताई पारधी , मा.अरुण कुंभलवार, मा. हितेश तुपट,मा.सुनील पारधी, मा.सागर वाढई, प्रा.पंकज धोटे, मा.प्रमोदजी पत्रे,मा.शामराव ठाकरे, मा.तोशकुमार धोटे, दिगांबरजी भजनकर,अथर्व राणे,निलेश दुपारे, जयंत दुपारे,व ग्रामस्थ, भक्तगण आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार रामदासजी मसराम यांनी मंदिर परिसराच्या विकासासाठी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल आमदार मसराम यांचे आभार मानले. धार्मिक आणि सामाजिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

0/Post a Comment/Comments