गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी
वैरागड ते आरमोरी मार्गावर ट्रॅक्टरला झाला भीषण अपघात अपघात स्थळी बघ्याची जमली एकच गर्दी
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर वैरागड ते आरमोरी मुख्य मार्गावर ट्रॅक्टरला भिषण
अपघात झाला ट्रॅक्टरचा समोरील ट्रॅक्टर मुंडा वरील भाग हा खाली झाला असून मुंडेची दोन्ही चाक्की वरती झाले आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सेंट्रींगचे काही साहित्य भरले असून ते साहित्य घटनास्थळी अस्ताव्यस्त झाले. आहेः ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातावरून ट्रॅक्टर ही
अति वेगात असावी आणि ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टरचा अपघात झाला असावा अशी शक्यता लोकांकडून वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी माहिती जाणून घेण्याकरिता गडचिरोली सुपरफास्ट न्यूज चे
प्रतिनिधी
गेले असता घटनास्थळी ट्रॅक्टर चालक उपस्थित नसल्याने घटनेची सविस्तर माहिती मिळू शकली नाही .मात्र अपघात स्थळी बघ्याची एकच गर्दी जमली दिसून आली.
Post a Comment