वैनगंगा व्याहाड नदी घाटावर तिघ्या बहिणीचा बुडून मृत्यू


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
मूनिश्र्वर बोरकर 
 संपादक गडचिरोली 


 गडचिरोली - महाशिवरात्र निमित्य चंद्रपूर - गडचिरोली येथील भाविक वैनगंगा व्याहाड निघाटावर दरवर्षी जात असतात.चंद्रपूर वरून आलेल्या तिघ्या बहिणी चा व्याहाड वैनगंगा नदि घाटावर खोल पाण्यात गेल्यामुळे बुडुन मृत्यु झाला तर एक स्त्रि त्यांना वाचविणाच्या प्रयत्नात तिने खडकाला पकडून दिड तास राहील्यामुळे ती सुखरूप बचावली . दि. २६ फरवरी महाशिवरात्र निमित्य व्याहाड वैनगंगा नदित स्नानासाठी गेलेल्या


 चंद्रपूर येथील कविता मंडल , लिपीका मंडल , प्रतिमा मंडल ह्या संख्या तिघ्या चुलत बहिणी नंदित बुडून मृत्यु झाला. यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक स्त्रि सुध्दा




 वाहत जावून तिने खडकाला पकडून घेतल्यामुळे तिचा जिव वाचला. प्रकाश मंडल व प्रा. प्रणय मंडल चंद्रपूर यांच्या कुटुबांवर शोककळा पसरली. सावली पोलीस अधिक तपास करीत आहेत .

0/Post a Comment/Comments