महा परित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सावंगी (वडसा ) पहाडी येथे 18 फरवरीला...

 
गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर
संपादक 



 देसाईगंज - पुज्य भदन्त महाकश्यप संस्था सांवगी (वडसा) चे वतीने माघ पौर्णीमा निमित्य महापरित्राण व धम्मदेसना चा कार्यक्रम मंगळवार दि. १८ फरवरी व १९ फरवरी २०२५ ला सांवगी (वडसा) पहाडीवरील बुद्ध भुमीवर आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमास जेष्ठ भिक्खू धम्मदिप महाथेरो खुटसांवगी , भदन्त सुमलगबोधी अकोला , सुगत महाथेरो भंडारा 



. भदन्त धम्मशिल , भदन्त पंडितानंद नागपूर , श्रामनेर महाराण मुळावा , भिक्खुनी धम्मरक्षिता महाथेरो अकोला , भिक्खुनी धम्मदिया महाथेरो अमरावती , श्रमणेरी प्रज्ञापती बौद्ध गया , श्रमणेरी धम्मसूची नागपूर , भिक्खू राहुल आरमोरी , भिक्खू मोगलान सांवगी , भदन्त अश्वघोष महाथेरो ब्रम्हपुरी , श्रामणेरी सुविधा चंद्रपूर आदि सहीत १६ भिक्खू आणि भिक्खुनी चे



 मार्गदर्शन लाभणार आहे . तर विशेष अतिथी म्हणुन छब्बुताई कृष्णाजी काळबांधे आणि परिवार नागपूर ह्या लाभणार आहेत. तरी दोन दिवसीय बौद्ध धम्म संम्मेलनास बहुसंख्य उपाषक व उपाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक भिक्खु कुणालकिर्ती , भन्ते महायान , भिक्खुनी सुमेधा सांवगी बुद्ध विहार पहाडी यांनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments