कुसुमताई अलाम यांचा मुंबई येथे सत्कार...


गडचिरोली 
मुनिश्वर बोरकर
संपादक 



 गडचिरोली -
माजी पोलिस महानिरीक्षक मा.मोहन राठोड सर यांच्या हस्ते नवक्षितीज चारिटेबल ट्रस्ट तर्फे मुंबई येथे कुसुम ताई. अलाम यांना सन्मानित करण्यात आले.सत्कार सन्मान समारंभाचे उदघाटक म्हणुन मा.अरुण बी चौधरी माजी न्यायमूर्ती पंजाब हरियाणा चंदिगड चेअरमन डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण भारत सरकार,या कार्यक्रमास स्थानिक आमदार मा.अनंत बाळा नर,मा, अभिजित राणे सरचिटणीस धडक कामगार युनियन, इम्रान राही हास्य कवी,अॕड. जगदीश जापले,निवड समिती अध्यक्ष, रहमान कुरेशी हास्य सिने अभिनेता, सुनील दर्शन निर्माता दिग्दर्शक, मनोहर कुंभोजकर जेष्ठ पत्रकार लोकमत, संजय पाटील माजी सहायक पोलीस आयुक्त, विशेष आभार नवक्षितीज चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा.सुनील कुमरे मुंबई यांनी मागील दहा वर्षांपासून ट्रस्ट तर्फे खुप महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित आहेत.116 पेक्षा जास्त सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेकडे नामांकन केले त्यापैकी 16 विशेष व्यक्तींची निवड झाली.पुरस्कार प्राप्त झाला त्यामुळे कुसुम ताई अलाम यांचे देशभरातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय स्तरावर अभिनंदन केले जात आहे.

0/Post a Comment/Comments