रिपब्लिकन पार्टीच्या तालुका मेळावा आरमोरीत 4 फरवरीला...

 गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर 
संपादक 


आरमोरी - रिपब्लिकन पार्टी तालुका शाखाआरमोरी चा भव्य मेळावा आंबेडकर भवन बुद्ध विहारा जवळ आरमोरी येथे आयोजीत करण्यात आलेला असुन सदर मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिरिपाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपाई नेते गोपाल रायपूरे चंद्रपूर , उपाध्यक्ष मारोती भैसारे ,सोनुजी साखरे , पांडुरंग ढेभुर्ण सावकार , पक्ष प्रवक्ता अशोक शामकुळे , नज्जुर जुम्मन शेख वडसा , जेष्ठ नेता मधुकर बागडे . जिल्हा महासचिव परशराम बांबोळे ' कुरखेडा तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे , गडचिरोली तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम सचिव रोशन उके , चामोर्शी तालुकाध्यक्ष बंडू कुळवे, धानोरा तालुकाध्यक्ष श्रावण बारसागडे , आदिवासी नेत्या वनिता पदा , महासचिव शामराव सहारे , सुभाष आंबेकर , किशोर टिचकुले , सचिन किरणापूरे विलास सेलोटे ' आदिवासी नेते जगदिश मडावीआदि लाभणार आहेत. तरी होवू घातलेल्या भव्य मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे सचिव देवेंद्र बोदेले , प्रशांत मेश्राम ,हर्ष साखरे , युवराज धंदरे , दिनेश बनकर , बाळू ढेभुर्णे , केदार रामटेके , गिरिष भैसारे , राजाराम लोखंडे , अशोक बावणे , खोब्रागडे , जर्नाधन राऊत , वामन राऊत ,गिरिधर शेंन्डे , पुनमचंद मेश्राम , सारंग नागरे , नाजुक मेश्राम , भावेश बोरकर ' मनोहर अंबादे, आशिष बोरकर , हेमंत डोंगरे होमराज शेंन्डे , राहुल रामटेके प्रविण चापले , भिमराव बारसागडे आदिनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments