प्राध्यापक मुनीश्वर बोरकर धम्मदूत पुरस्काराने सन्मानित....


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 




गडचिरोली 
प्रा. मुनिश्वर बोरकर धम्मदुत पुरस्काराने सन्मानित गडचिरोली - इंडो एशियन मेत्था फाऊंडेशन इंडिआ च्या कन्हान - नागपूर येथील १५१ बुद्ध मुर्ती दान कार्यक्रमात भंदन महाथेरो विनाचार्य दिल्ली ' आणि पुज्य भन्ते बुनाली थॉयलॅड व माझी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. मुनिश्वर बोरकर गडाविरोली यांचा धन्यदूत म्हणुन शाल ,



 श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात श्रीलंका येथुन तथागत भगवान बुद्धाचे अस्थिकलस गडचिरोली आले असता नितिन गजभिये नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बोरकर यांनी सहकार्य करून कार्यक्रम गावागावात राबबुन बुद्ध धन्याचा प्रचार केला होता.


0/Post a Comment/Comments