कोंढाळा येतील दत्त मंदिर आवारातील संरक्षण भिंतीचे बांधकामाचे भूमिपूजन मा.आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते पडले पार...


गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 



दिनांक:- २६ डिसेंबर २०२४

*देसाईगंज:- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथिल दत्तमंदीर परिसरातील आवाराचे संरक्षण भिंतीचे बांधकाम कामाचे भूमिपूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार कृष्णा गजबे यांचे शुभहस्ते पार पडले.

भूमिपूजन समारंभ वेळी मंदिराचे पदाधिकारी सुनील पारधी तालुकाध्यक्ष भाजप, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते पंढरीजी नखाते, जयानंद बुराडे, ईश्वर बुराडे, रामदास राऊत, एकनाथ पत्रे, भागवत मेश्राम, ज्ञानेश्वर मेश्राम, शामराव ठाकरे, उपसरपंच गजानन सेलोटे, प्रभाकर चौधरी, नागोराव उके, देवदास बुराडे, दिंगाबर भजनकर, नंदुजी ढोरे, हिरालाल भजनकर, ईश्वरजी दुपारे, कविता पत्रे, दुफारे ताई आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments