गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली :- दि.04 ऑक्टोंबर*
*भारतीय जाणता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राची गडचिरोली शहर व तालुक्याची विधानसभा निवडणुक संदर्भात नियोजनात्मक बैठक कॉम्प्लेक्स येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.*
*याप्रसंगी शक्ती केंद्रावर बुथ प्रमुख समितीच्या बैठकीचे नियोजन करण्यात याले,तसेच घर चलो अभियान व ईतर विषयांवर नियोजन करण्यात आले.*
*बैठकीला जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, विधानसभा निवडणुक प्रमुख इंजि.प्रमोदजी पिपरे,विधानसभा
विस्तारक आकाशजी सातपुते,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,शहर महामंत्री विनोद देवोजवार,केशव निंबोड,विवेक बैस,नरेंद्र हजारे,तालुका अध्यक्ष विलास पाटील भाडेकर महिला आघाडी तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे तालुका महामंत्री बंडुजी झाडे,रमेश नैताम, मनोज उरकुडे,देवानंद चलाख व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.*
Post a Comment