नराधमाने केला चिमुकलीवर अत्याचार, नराधम लागत होता नात्याने चिमुकलीचा मामा .





गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
मिळालेल्या माहितीनुसार
पुणे : मानलेल्या भावाने चारवर्षीय

मुलीवर अत्याचार करून पळ काढला होता. अखेर त्या नराधम मामाला दरोडा वं वाहनचोरीविरोधी पथकाने गजाआड केले आहे. विजय स्वामी बामू (४०, रा. ताराबाग सोसायटीजवळ, शक्तिनगर, घोरपडी) असे नराधमाचे नाव आहे. पीडितेची आई विजय बामू याला भाऊ मानत होती. तो नात्याला काळिमा फासत चार वर्षांच्या भाचीला घरातुन घेऊन गेला. त्यानंतर त्याने चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले. घरी आल्यावर मुलीने पोट दुखत असल्याचे आईला सांगितले. त्यानंतर विजुमामाने काय केले हे चिमुकलीने आईला




 सांगितल्यानंतर आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल केला.
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.

0/Post a Comment/Comments