वन्यजीव सप्ताह निमित्ताने शेत्र सहायक कार्यालय सिर्सी येथे वृक्ष लागवड..




गडचिरोली सुपर फास्ट न्युज 
वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
 मुख्य संपादक 

आरमोरी
तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या शेत्रसहायक कार्यालय सीर्सी येथे दी.3-10-2024 ला वन्यजीव सप्ताह निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आले
वन विभागाच्या वतीने दि.1-10-2024 ते 7-10-2024 या सत्रामध्ये दरवर्षी वन्यजीव सप्ताह राबविण्यात येत असतो .या सप्ताहाच्या माध्यमातून वन्य जीव या बद्धल जनजागृती करून त्यांचे महत्व यावर जनजागृती करण्यात येत असते . वनातील वृक्ष्याबद्धल सुधा त्यांचे महत्व सांगितले जाते . आणि याचाच एक भाग म्हणून शेत्रसहायक


कार्यालय सिर्सि येथे वृक्ष लागवड करण्यात आले . लागवड करीत असताना शेत्रसहायक डब्लु. एम. बोगा पत्रकार दिनेश बनकर वनरक्षक
श्रीकांत सेलोटे बोरी वनरक्षक मुकेश सयाम नारोटी रोपवन चौकीदार देवानंद उरकुडे धनराज कुळे दुदराम ठाकूर रवींद्र सहारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.



0/Post a Comment/Comments