अतिवृष्टीने कोसळले घर ,घरकुल देण्याची संदीप बगमारे यांनी केली प्रशासनाला मागणी...




गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 

आरमोरी तालुक्यापासून जवळच असलेल्या जोगीसा खरा येतील संदीप दादाची बघमारे हे आपल्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये वास्तव करीत होते. मात्र काही महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाल्याने त्यांचे घर कोसळले आणि यामध्ये त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले घर अतिवृष्टीने कोसळल्याने त्यांना राहायला घर नसल्यामुळे ते सध्याच्या स्थितीमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतात यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट सुद्धा गाडद झाले आहे. शासनाकडून मात्र घरपडीचे अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई मिळाले नाही. संदीप बगमारे यांना सध्याच्या



 परिस्थितीचा विचार करता त्याना नितांत घरकुलची आवश्यकता असून त्यांना शासनाच्या योजनेमार्फत घरकुल योजनेचा प्रशासनाने लाभ घ्यावा अशी मागणी संदीप बगमारे यांनी केली आहे .संदीप बगमारे यांची परिस्थिती हालाकिची असून ते स्वतः वास्तव्य करण्याकरता निवारा उभारू शकत नसल्याने त्यांना स्थानिक प्रशासनाने संदीप बगमारे यांना घरकुल चा लाभ देण्यात यावा अशी मागणी संदीप बगमारे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments