गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौका पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले. आम आदमी पार्टीचे जील्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांनी रॅलीत सहभागी होवून मुस्लीम बांधवाना " ईद मुबारक " निमित्याने शुभेच्छा दिल्या. आणि ईद ए मुबारक जश्न मध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले.
त्यावेळी खासदार डॉ नामदेवराव किरसान,जिल्हा अध्यक्ष आरिफ कनोजे, शहर अध्यक्ष सतिश विधाते,मुन्ना हासमी ,अफजल मिर्झा,लतीफ पठाण, सय्यद अल्ली,आविद सय्यद, सोहैल सय्यद, जावेद खान आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment