गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे पुनर्गठण. अध्यक्षपदी देवरावजी मोहुर्ले तर सचिव पदी राजेंद्र आदे यांची निवड...




गडचिरोली. सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली 
दि.15 सप्टेंबर 2024 रोजी रविवारला फुले दाम्पत्य प्रतिष्ठाण, गडचिरोली येथे पुरणजी पेटकुले, फुदाप्रविस अध्यक्ष यांचे अध्यक्षीय बैठकीत जिल्हा माळी समाज संघटना, गडचिरोलीची पुन:गठण* करण्यात आले. माजी सचिव रमेश जेंगटे यांनी संघटनेची निर्मिती, घेतल्या गेलेली विविध उपक्रमे, *संघटनेचा मागिल जमाखर्च उपस्थितांसमोर सादर* केला. त्यानंतर उपस्थित सर्व तालुका प्रतिनिधींनी पुढे येऊन संघटन कस असाव, कुणाला पदे द्यावित याबाबत सुचविले. *संजय लेनगुरे व मंगलदास कोटरंगे यांनी आपल्या संघटनेची उत्कृष्ट काम करणारी संघटना म्हणुन आजुबाजुच्या जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात दखल घेतली गेली आहे. त्यामुळे अनावश्यक टीकेकडे लक्ष न देता असच कार्य करत रहायला हवे* अस मत व्यक्त केले.



शेवटी पुन:गठणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. उपस्थितांनी चर्चा करुन सर्वमान्यतेने खालील पदांवर मान्यवरांची निवड केलेली आहे
1. *अध्यक्ष* = *देवरावजी मोहुर्ले*
2. *कार्याध्यक्ष* = *हरिदासजी कोटरंगे*
3. *उपाध्यक्ष* = *सुखदेवजी जेंगठे, अभिमन्युजी निकुरे, मनोजजी सोनुले* (बाकीचे प्रस्तावीत)
4. *सचिव* = *राजेंद्रजी आदे*
5. *सहसचिव* = *मंगलदासजी कोटरंगे*
6. *कोषाध्यक्ष* = *नरेंद्रजी निकोडे*
7. *सहकोषाध्यक्ष* = *प्रविणजी मोहुर्ले*
8. *सल्लागार* = *भिमराजजी पात्रीकर, दशरथजी आदे, फुलचंद गुरनुले*
9. *जिल्हा संघटक* = *वामनजी गुरनुले, महेंद्रजी मोहुर्ले, योगेशजी सोनुले*
11. *प्रसिध्दी प्रमुख* = *गिरीषजी व पुरुषोत्तमजी लेनगुरे*
12. *महिला प्रतिनिधी* = *ज्योती जेंगठे, संध्या भेंडारे*
सदर वेळी मंगला मांदाडे, सुमन गुरनुले, अल्का गुरनुले, मनिषा निकोडे, संगिता निकोडे, नेताजी गावतुरे, शंकर चौधरी, अशोक शेंडे, रंजीत बनकर, मधुकर ठाकरे, रेवतीनाथ कावळे, निलकंठ निकुरे, बोरुले व वाडगुरे सर, संजय लेनगुरे, मंगलदास कोटरंगे, इ. विविध तालुक्यातुन आलेले महिला व पुरुष पदाधीकारी व जागरुक बांधव मोठ्या संख्येने हजर होते. *संचालन व अशोक मांदाडे व आभार गिरीष लेनगुरे यांनी पार पाडले*
प्रसिध्दी विभाग
गड.जि.माळी स.संघटना

0/Post a Comment/Comments