व्याहाड फाट्याजवळ दोन ट्रकची आमने-सामने झाली टक्कर ,दोन्ही ट्रकचे झाले नुकसान.,

 
गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली - छत्तीसगड वरून तामीलनाडू ला जाणारी मालवाहू ट्रक ला चंद्रपूर वरून छत्तीसगड कडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे तामिलनाडू जाणाऱ्या ट्क चे मागील दोन्ही चाक बाहेर निघुन ट्रकने पलटी खाल्ली तर छत्तीसगड जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने ट्रक



 निस्काळजीपणे चालवून त्यांची कॉबिन सुद्धा शतीगत होवून पलटी झाली. मात्र जिवितहानी झाली नाही. दि. १५ संष्टेंबर २० २४ च्या ११ वाजताच्या सुमारास व्याहाड फाटा अशोका बार जवळ सदर घटना घडली . तामीलनाडू कडे जाणारी ट्रक क्रमांक TM 92 - C 88 13 ट्रक चे दोन्ही चाके बाहेर फेकल्या गेले नैवेनी




 तामिलनाडू ट्रक ड्रायव्हर पेरिअण्णा छत्तीसगड वरून घरगुती बदलीचे सामान नेत होता. सावली ( व्याहाड ) पोलीसांना माहिती मिळताच घटना स्थळी जाऊन स्क्रेनच्या सहाय्याने छत्ती सगड ट्रक बाजुला केले व बंद पडलेली रहदारी पुर्वरत सुरू करून अधिक तपास सुरु आहे.


0/Post a Comment/Comments