महा.राज्य मादगी समाज संघटना एम 4 महासंघ अखिल भारतीय मादगी समाज सामाजिक संघटना अ .जा. वंचितांची बैठक संपन्न...




 गडचिरोली
सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा 
 मुनिश्वर बोरकर
संपादक 
चंद्रपूर - सर्वोच्च न्यायालयानी अ. जाती व अ. जमाती आरक्षण कोट्यात कोटा हा 07 - 01 च्या जजेसच्या सुप्रीम निर्णयाचे चंद्रपुर महाराष्ट्र येथे स्वागत करुन मा. सरन्यायाधिश चंद्रचूड़ व इतर सात न्यायाधीशांचे अभिनंदन करण्यात आले. ह्या सभेचे अध्यक्ष मा.प्रा हरिश्चंद्र भानुजी नक्कलवार, समाजसेवी कार्यकर्ता व बामसेफ मार्गदर्शक हे होते. मादगी समाज भवन, चंद्रपुर येथे बैठक पार पडली. अन्नाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करुन सभेची शुरूवात मा. किशोर नगराळे , जेष्ठ मार्गदर्शक ,समता संघर्ष सा.प


स.यांनी केली. व प्रास्ताविक मा. शंकर सिटलवार, सचिव ,मा.स.स.यांनी केली. तसेच बैठकिची विषयसुची लालाजी पोवरे यांनी वाचून दाखविली तसेचत्यांनी उत्तम सुत्र संचालन केले.


0/Post a Comment/Comments