महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती सोपवा ,17 सप्टेंबरला पाटणा येथे आंदोलन..



गडचिरोली 
सुपर फास्ट न्युज 
 वृत्तसेवा 
गडचिरोली 
महाबोधी महाविहार बौद्ध गया हे गेल्या अनेक वर्षापासुन पंड्याच्या हाती आहे. आता ते बौद्धाच्या हाती सोपवा यासाठी पाटना येथे दि. १७ संष्टेंबर २०२४ ला भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आल इंडिया बुद्धिष्ट एक्शन कमिटी दिल्ली (भारत) द्वारा आयोजित पुज्य




 धम्मगुरु अनागरिक धम्मपाल यांच्या १६० व्या जयंती निमित्त महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार पाटणा येथे १७ संष्टेबरला 2024 ला लाखो बुद्धीष्ट अनुयायी उपाषक उपासिका भिक्षु भीमसैनिक
बुद्ध विचारवंत आदि लाखो लोकांचा शांतीमार्च चे




 आयोजन करण्यात आलेले आहे. तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भिक्खुगण यांनी केलेले आहे. . भिमसैनिक हरिषभाय दुर्याधन भद्रावती चंद्रपूर आपल्या कार्यकर्त्या समेत पाटणा ला जात आहेत.



0/Post a Comment/Comments