गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
आरमोरी
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
दि.15/8/2024/रोजी आरमोरी येथील टि पाँइंट जवळ असलेल्या रेस्टॉरंट्स मधे यूवतीला जबर मारहाण करण्यात आले.या प्रकरणातील आरोपीं असलेले सोहेल शेख व अयुब शेख यांच्यावर कठोर कारवाई करावि.
तसेच बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिदे वर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात केस करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी इंडिया आघाडीचा वतीने मा . मुख्यमंत्री व मा.गृहमंत्री यांना निवेदन करुन मागणी करण्यात आली. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिप ठाकुर, शिवसेनेचे सौ.लक्ष्मीताई मने,सौ.वेनुताई ढवगाये,युवारंग चे राहुल जुवारे,लिलाधर मेश्राम, काँग्रेस पक्षाचे विजय सुपारे, निशांत वनमाळी,सचिव सपाटे, शिवसेनेचे सागर मने,राजुभाऊ अंबानी, माणिक भोयर, प्रहार चे निखिल धार्मिक, विनोद निमजे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, तसेच रंजीत बनकर, महेंद्र शेंडे, अंकुश गाढवे,सौ मेघा ताई मने,योजना मेश्राम, विभाताई बोबाटे , आशुतोष गिरडकर,कृष्णा भरने, ज्ञानेश्वर ढवगाये,चेतन जुवारे विलास दाणे इत्यादी सहकारी उपस्थित होते.
Post a Comment