चीतेला अग्नी देताच चीतेवरील मृत्त व्यक्ती बसला उठून, अन् "मचली ,एकच खळबळ....


जम्मू काश्मीर

वृत्तसंस्था

मिळालेला माहितीनुसार

जम्मू-काश्मीर राज्यातील अखनुर येथील विजय सिंह याला सर्पदंश झाला होता . यामुळे विजयचे आई-वडील यांनी विजयला उपचाराकरिता दवाखान्यांमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी विजयची तपासणी करून विजयवर्ती उपचार सुरू केला मात्र काही वेळाने विजयची हालचाल बंद झाल्याचे  डॉक्टरांनी सांगून  त्याला मृत घोषित केले . यामुळें विजयचे आई वडील यांना धक्का बसला .यानंतर विजयाच्या आई-वडिलांनी विजयचा मृतदेह घरी आणून अंतिम संस्कार करण्याची तयारी करून  विजय चा मृतदेह स्मशानभूमी मध्ये घेऊन गेले मशान भूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला चितेवर त्याचा मृतदेह  ठेवण्यात आला आणि अग्नी देण्यात आली मात्र अग्नी देताच विजयसिंह चीतेवरून  उठून ब सल्याने स्मशानभूमीमध्ये एकच गोंधळ उडाला. मश्यान भूमीमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी मात्र हा चमत्कार असल्याचे सांगितले .परंतु विजयच्या  आई वडिलांनी डॉक्टरांना दोषी ठरवून आम्ही आमच्या जिवंत मुलाला जाळला असता असा आरोप करून डॉक्टरांना दोषी ठरवले आहे.

घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे.


0/Post a Comment/Comments