गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राकरिता इच्छुक शांत तथा सुशील स्वभावाचे सुशिक्षित सर्वसाधारण जनतेचे लाडके नेते श्री .खेमराज भाऊ नेवारे यांनी वळसा येथील बुद्ध विहाराला भेट दिली आणि अती पावसाचे प्रमाण वाढत असल्याने पुर परिस्तिथी निर्माण होत असल्याने सावधानता बाळगणे याबद्द्ल वार्डातील जनतेला खेमराज भावू नेवारे यांनी मार्गदर्शन केले.
भर पावसात वडसा हेटी वॉर्ड या ठिकाणी जणते प्रती असलेले तळमळ दाखवत वाढत्या पाण्याच्या दबावामुळे पूर येऊ शकतो म्हणून सावधान राहण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच बौद्ध विहाराच्या जीर्ण इमारतीची पाहणी करून बौद्ध विहाराच्या सदस्यांना दलित विकास निधीमार्फत बांधकाम मंजूर करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.
वार्डातील जनतेनी खेमराज भावु नेवारे यांचे आभार
मानून विधानसभा उमेदवारी करिता पाठिंबा दर्शविला आहे .
Post a Comment