पंचशील बौद्ध समाज मंडळ रामनगर वर्षावास प्रारंभ ,मालाताई रामटेके कडून स्टील सोपा सप्रेम भेट...

 
गडचिरोली 
सुपरफास्ट न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली - पंचशिल बौद्ध समाज मंडळ रामनगर येथील बुद्ध विहारात वर्षावास आजपासुन प्रारंभ झाला असुन वर्षवास प्रारंभ निमित्य साधुन रामनगर येथील प्राचार्य हेमंत रामटेके यांची पत्नी जयमाला हेमंत रामटेके हिने आपल्या वाढदिवशा निमित् स्टील सोफा बुद्ध विहारास सप्रेम भेट म्हणुन दिला. याप्रसंगी जयमाला हेमंत रामटेके हिचा वाढदिवश बुद्ध विहारात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य हेमंत रामटेके , नागसेन खोब्रागडे , शिद्धार्थ गोवर्धन , शेन्डेताई , वासनिकताई , डॉ. रुची रामटेके , आदि सहीत बहुसंख्य उपाषक - उपाषिका प्रामुख्याने हजर होते.

0/Post a Comment/Comments