चामोर्शी येथील आंबेडकर वार्डातील अति पावसामुळे घराची झाली . पडझड अन्नधान्य व कपडे इतर वस्तूची झाली नुकसान...



गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
पी. के . सातार
तालुका प्रतिनिधी 
चामोर्शी 
चामोर्शी येथील आंबेडकर वॉर्ड क्र.6 येथील उद्धव मारोती गुज्जलवार यांचे पहाटे 2:00 वाजताअती  पावसाने संपूर्ण घर पडले.घरामध्ये अन्न,धान्य व कपडे संपूर्ण सामानाची संपूर्ण नासधूस झाली आहे घरामध्ये असलेले जिवणाउपयोगि सामानाचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झालेआहे.सुदैवाने काही जीवित हानी झाली



 नाही. मारोती गुज्जलवार यांचे घर पडल्याची माहिती मिळताच सामाजिक दायित्व जोपासून   .आंबेडकर वॉर्ड क्र.6 येथील नगसेविका गिता सिद्धार्थ सोरते व विलास चिचघरे प्रॉपर्टी डिलर ,युवा काँग्रेस कार्यकर्ता चामोर्शी यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबाची भेट घेतली आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्यतोपरी   सर्व मदत शासनाच्या मार्फतीने मिळवून देवू अशी माहिती दिली. यावेळी  मारोती गुज्जलवार ,विकी गजानन गुज्जलवार   सिद्धार्थ सोरते,संजय गुजजलवार,राजू चिचघरे,विवेक दुधबळे, व बहुसंख्य नागरिक उपस्तिथ होते.



0/Post a Comment/Comments