विकास कामाच्या संथगतीवर आमदार नाराज...



गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
पी. के सातार 
तालुका प्रतिनिधी चामोर्शी 
चामोर्शी, ता. २३: आमदार डॉ. देवरावजी होळीच्या विशेष प्रयत्नातून सुरु असलेल्या बस स्थानक, तालुका क्रीडांगण व एकलण्य मडिल स्कूलच्या इमारतीचे बांधकाम चामोशी येथे आहे. मात्र या बांधकामांची गती अतिशय संग असल्याचे दिसून आल्याने याबदल नाराजी व्यक्त करीत ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी सूचना आमदार डॉ. देवराव होळी यांनी संबंधित अधिकान्यांना या कामांच्या पाहणीप्रसंगी दिल्या

चामोर्शी बस स्थानकाला ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आमदार डॉ. देवराव होळी यांनी विशेष प्रयत्न करून एमआयडीसीमार्फत सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाकरिता पुन्हा १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. मात्र त्याचेदेखील काम संथ गथी ने सुरू असल्याचे त्यांना दिसून आहे. ९५ कोटी रुपयांच्या तालुका कीडांगणाच्या कामाची गतीदेखील त्यांना अतिशय संथ असल्याचे दिसले 
बामोर्शी विकासकामांची पाहणी करताना आमदार होळी.
पाहणीच्या प्रसंगी दिसून आले. सोबतच एकलव्य 
 माँडेल स्कूलच्या इमारतीचे बांधकामदेखील योग्य प्रकारे सुरू नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी कमा बदल 
नाराजी व्यक्त केली. तसेच ही कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना देत केलेत काम पूर्ण न केल्यास त्यांना दंड आकारण्यात यावा, अशीही सूचना 
त्यांनी संबंधित अधिकान्यांना यावेळी केल्या
याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष राम बताख, सुरेश शहा, निखिल धोडरे, यश गण्यारपवार, प्रदीप भांडेकर, सतीश भांडेकर, शंकरदास दासावार साखरे, शाहरुख पठान यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments