गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
चामोर्शी
पी.के. सातार
तालुका प्रतिनिधी
यशोदीप संस्था गडचिरोली आणि स्वर्गीय सुखदेवराव नेता बहुउद्देशीय संस्था चामोर्शी केवळ रामजी हर्डे महाविद्यालय चामोर्शी (राष्ट्रीय सेवा योजना विभाग) तसेच राहुल भाऊ नैताम मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथे भव्य रक्तदान शिबिराचे
दिनांक 7-7-2024...वेळ सकाळी 9 ते 2 वाजे पर्यंत आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला अध्यक्ष
म्हणून नगर पंचायत च्या नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई वायललवार.तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराधक्ष श्री लोमेश बुरांडे.डॉ आय जी नागदेवते सर.नगरसेवक राहुल नैताम. नगरसेवक निशांत नैताम.महिला व बालकल्याण सभापती स्नेहा सातपुते.नगरसेविका काजल नैताम. नगरसेविका गीता सोरते.नगरसेविका भिवापूरे.अविनाश चौधरी सर.श्याम रामटेके सर. झाडे सर.पवन नाईक सर.महेश जोशी सर.गुरु सातपुते सर.निखिल झलके. राकेश खेवले सर.प्रवीण नैताम
सर. विलास चिंचघरे सर.धनराज मडावी सर.सतीश सोमणकर सर.ओम सोमणकर सर.महेश गव्हारे सर. पोषक गेडाम सर. कुशल कवठेकर सर. विशाल कायंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिर निमित्याने उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ
दान आहे आणि रक्त दान केल्याने काय होते याबद्द्ल
विस्तृत माहिती रक्त दात्याना दिली
रक्तदान शिबिरामध्ये 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले
रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता स्वयंसेवक रक्तदान आयोजित संस्था यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment