चंद्रपूर शहरात एकाच घरात शिरले तीन बिबट शिंदेवाही तालुक्यातील मोहाडी नलेश्र्वर गावात घातला धुमाकूळ.,..





गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा
चंद्रपूर 
बुधवारी पहाटे ३.४२ मिनिटांनी प्रोझोन मॉलच्या एन्ट्री गेटमधून हा बिबट्या आत शिरत असल्याचे
तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये
दिसून आले.
बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे तर इतर बिबट्यांचा शोध सुरू आहे.
• गेल्या चार दिवसांपासून बिबट्यांचा चर्चेने वावर असल्याच्या छत्रपती संभाजीनगरकरांची झोप उडाली आहे. सोमवारी पहाटेच्या वेळी शहरातील असलेल्या मध्यवस्ती उल्कानगरीत बिबट्या फिरत असल्याचे तेथील सीसीटीव्हीत दिसून आले होते. त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापाठोपाठ बुधवारी प्रोझोन मॉल, एसटी वर्कशॉप या अरिसरात बिबट्या फिरत  असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
५० वर्षीय मनोहर दांडेकर, ३० वर्षीय जितेंद्र दांडेकर, २५ वर्षीय सुभाष दांडेकर, १८ वर्षीय रितिक वाघमारे व ३२ वर्षीय पांडुरंग नन्नावारे यांचा समावेश आहे. सध्या रेस्क्यू पथक बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तीनपैकी एक




गेल्या चार दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याच्या चर्चेने छत्रपती संभाजीनगरकरांची झोप उडाली आहे. सोमवारी
६ नागरिक जखमी झाले आहे 

मध्यवस्ती असलेल्या उल्कानगरीत बिबट्या फिरत असल्याचे तेथील सीसीटीव्हीतन दिसून आले होते. त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापाठोपाठ बुधवारी प्रोझोन मॉल, एसटी वर्कशॉप या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी पहाटे ३.४२ मिनिटांनी प्रोझोन मॉलच्या एन्ट्री गेटमधून हा बिबट्या आत शिरत असल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. 
बिबट्याचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढल्याने 
 जनतेमध्ये दहशत पसरल्याचे दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments