युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या, कोरची तालुक्यातील घटना...





गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 

कोरची : 
मिळालेल्या माहितीनुसार जंगलामध्ये काही कामानिमित्त 
 गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरची 
तालुक्यातील मसेली येथे १८ जुलै रोजी सदर घटना घडली.
आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे
. होमलाल हिरादास गुरूपंच (वय २३, रा. मसेली) असे मृताचे नाव आहे. तो सकाळी १० वाजेच्या सुमारास जंगलामध्ये काही कामानिमित्त  गेला होता.मात्र सायंकाळ होवुन सुद्धा घरी न परतल्याने घरच्यांनी  जंगलात जाऊन इतरत्र शोधा शोध घेतला असता त्याचे प्रेत जंगलामध्ये झाडाला लटकलेले आढळले.
एक होतकरू तरुण जंगलामध्ये जावून गळफास
घेतो यामागचे कारण तरी काय असावे . हे मात्र
अस्पष्ट आहे. 
घटनेचा अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

अधिक तपास सरू आहे.

0/Post a Comment/Comments