रा. सु. गवई यांना विनम्र अभिवादन...



. गडचिरोली
सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा 
 . मुनिश्वर बोरकर
संपादक 
 गडचिरोली - स्मृतीशेष महामहीम ' बिहार , केरळ व सिक्कीम चे राज्यपाल , दिक्षाभुमीचे शिल्पकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष , महाराष्ट्र राज्यातील रोजगार हमी योजनेचे जनक , भुमिहिनांचा लढा उभारणारे , बौद्धाच्या सवलती मिळण्यात यासाठी आंदोलन करणारे , अरुण शौरी याचे पुस्तक संसदेत टराटर फाडून निषेध करणारे स्मृतीशेष रा. सुः गवई यांना व्याहाड येथील रिपाई कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अभिवाद करतांना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे , कोमल रामटेके उपाध्यक्ष रिपाई , मोरेश्वर चदंनखेडे जिल्हा महासचिव , राजल काबंळे , रिपाई गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , माजी जि.प. अध्यक्ष समय्या पसुला , गुरुदेव भोपये , सुरेश कन्नमवार , गुरुदेव ढवळे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments