बँक ऑफ इंडिया आरमोरी येथे कर्मचारी वाढवा माजी आमदार आनंदराव गेडाम यांची शिखर बँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन केली मागणी...



गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज सेवा 
 दिनेश बनकर 
मुख्य संपादक 
गडचिरोली

अरमोरी येथील बैंक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यापारी शेतकरी शेतमजूर श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी असून जवळपास 50 हजार खातेदार या बैंकेमध्ये आहेत परंतु त्या तुलनेत कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे करिता आरमोरी येथील बैंक ऑफ इंडियाच्या शाखेत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे नियुक्ति करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी जिल्हा शिखर बैंकेचे व्यवस्थापक श्री. प्रशांतजी डोंगरे यांच्याकडे प्रत्यक्ष गडचिरोली येथे भेट घेऊन केली यावेळी त्यांच्या विश्वास भोवते माजी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली श्री. भोलेनाथ धानोरकर ग्रामपंचायत सदस्य डोंगरसांगी अक्षय भोवते विधानसभा तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस गडचिरोली राजुभाऊ घोडाम आदिवासी काँग्रेस जिल्हा महासचिव गडचिरोली रेमाजी निकुरे सामाजिक कार्यकर्ते कोसरी हे उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments